Overview

आयुष्य हे असचं जगायचं असत ……………………………
कुठुन सुरु झाल , हे ठाऊक नसंल
तर कुठे थांबायचं , हे ठरवायचं असतं
जे घडलं ते, सहन करायचं असतं
बदल्या जगाबरोबर ,बदलायचं असतं
आयुष्य हे असचं जगायचं असत ……………………………
कुणासाठी काहीतरी ,निस्वार्थीपणे करायचं असतं
स्वत:च्या सुखापेक्षा ,इतरांना सुखवायचं असतं
आयुष्य हे असचं जगायचं असत ……………………………

well wisher

Rajendra Deshmukh